Ferfar #3948 · गोखळी
फलटण, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 136
- Talathi
- कल्पेश मोहन आडके
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
नोदीचा प्रकार:- खरेदी
लिहुन देणार:- अभिराज विलास पुणेकर (खाता क्रमांक :- 2403)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 136 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे व सदर गटातील विहीरपड क्षेत्र 0.02 आर असून यामधील विहीर ,तिचे पाणी,भांडे ,जागा,इले .मोटर 7 एच पी .पाइपलाईन संपूर्ण विहीर पड लिहून घेणार 1)महेश सुरेश शेंडे 8 आणे 2) मोनिका गणेश शेंडे यांना 8 आणे हिस्सा पाळी प्रमाणे पाणी घेणेचा हक्क.
त्यांनी
लिहुन घेणार:- महेश सुरेश शेंडे (खाता क्रमांक :- 2581)गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 136 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे व सदर गटातील विहीरपड क्षेत्र 0.02 आर असून यामधील विहीर ,तिचे पाणी,भांडे ,जागा,इले .मोटर 7 एच पी .पाइपलाईन संपूर्ण विहीर पड लिहून घेणार 1)महेश सुरेश शेंडे 8 आणे 2) मोनिका गणेश शेंडे यांना 8 आणे हिस्सा पाळी प्रमाणे पाणी घेणेचा हक्क.
लिहुन देणार:- अभिराज विलास पुणेकर (खाता क्रमांक :- 2403)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 136 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार:- मोनिका गणेश शेंडे (खाता क्रमांक :- 2582) गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 136 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे व सदर गटातील विहीरपड क्षेत्र 0.02 आर असून यामधील विहीर ,तिचे पाणी,भांडे ,जागा,इले .मोटर 7 एच पी .पाइपलाईन संपूर्ण विहीर पड लिहून घेणार 1)महेश सुरेश शेंडे 8 आणे 2) मोनिका गणेश शेंडे यांना 8 आणे हिस्सा पाळी प्रमाणे पाणी घेणेचा हक्क.
तसेच गट न 136 मधून लिहून घेणार महेश सुरेश शेंडे यांचे क्षेत्रातून पश्चिम बाजूने उत्तर दक्षिण जाणे येणेसाठी 12 फुट रस्ता राखून ठेवला आहे त्या रस्त्याने जाणे येणे चा हक्क लिहून घेणार यांना राहील .व आसू ते फलटण रस्त्यापासून पूर्व बाजू कडून उत्तर दक्षिण जाणे येणे साठी 135 पर्यन्त जाणे येणे साठी 12 फुट रुंदीचा रस्ता राखून ठेवला आहे . त्या रस्त्याने जाणे येणे चा हक्क लिहून घेणार यांना राहील.
यांना दुय्यम निबंधक सह दु.नि. फलटण 2 यांचे कडील खरेदी दस्त क्र 6602 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रूपये 3060000.00 घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.