सातबारा Watch

← ढवळेवाडी (आसु )

Ferfar #2231 · ढवळेवाडी (आसु )

फलटण, सातारा · JSON

Type
जप्ती आदेश
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
50
Talathi
विलास नारायण खाडे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :- जप्ती आदेश अधिकारी : अण्णासाहेब लक्ष्मण फरांदे वसुली जप्ती व विक्री अधिकारी ,सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक लि सातारा आदेश क्रमांक : रिकव्हरी/एस.आर ,ओ ,156/30/2026 आदेश दिनांक : 1/09/2026 मा .वसुली जप्ती व विक्री अधिकारी ,सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक लि सातारा यांचेकडील महाराष्ट्र संस्था नियम 1961 च्या नियम 107(10) व 11 ड अन्वये आदेश क्र रिकव्हरी/एस.आर ,ओ ,156/30/2026 आलेवरून मौजे ढवळेवाडी (आसू ) ता फलटण येथील गट नं 50 वरील खातेदार श्री . सुरेश नारायण पवार यांच्यावर जप्ती आदेश नोंद केला असे ,वरील प्रमाणे कागदपत्रे फायलीस दाखल असे .