Ferfar #2233 · ढवळेवाडी (आसु )
फलटण, सातारा · JSON
- Type
- जप्ती आदेश
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 161/1
- Talathi
- विलास नारायण खाडे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार :- जप्ती आदेश
अधिकारी : अण्णासाहेब लक्ष्मण फरांदे विशेष वसुली जप्ती व विक्री अधिकारी ,सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक लि सातारा
आदेश क्रमांक : रिकव्हरी/एस.आर ,ओ ,156/30/2026
आदेश दिनांक : 1/09/2026
मा .वसुली जप्ती व विक्री अधिकारी ,सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक लि सातारा यांचेकडील महाराष्ट्र संस्था नियम 1961 च्या नियम 107(10) व 11 ड अन्वये आदेश क्र रिकव्हरी/एस.आर ,ओ ,156/30/2026 आलेवरून मौजे ढवळेवाडी (आसू ) ता फलटण येथील गट नं 161/1 वरील खातेदार श्री . राधिका किसन जाधव यांच्यावर जप्ती आदेश नोंद केला असे ,वरील प्रमाणे कागदपत्रे फायलीस दाखल असे .