सातबारा Watch

← आसु

Ferfar #9460 · आसु

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
187/1
Talathi
विशाल कैलास शेळके
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : अजय ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या आसू ता फलटन जि सातारा लिहून घेणार : लतादेवी दिलीप पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 187/1 तपशिल : अजय नागरी पतसंस्था लि.आसू र.रु.100000/-लतादेवी पवार - 2087 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दि -०८/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.