सातबारा Watch

← आसु

Ferfar #9463 · आसु

फलटण, सातारा · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
438
Talathi
विशाल कैलास शेळके
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार:- विठ्ठल तुळशीराम खारतुडे रा. आसु(खाता क्रमांक3307) यांचे गट/सर्व्हे क्रमांक438, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3650 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे व सदर गटातील विहीर पड क्षेत्रात असणारी विहीर ,पाणी ,जागा ,भांडे ,पाईपलाईन यामध्ये त्यांच्या हिस्स्यापैकी ९ पै हिस्सा पाळीप्रमाणे पाणी घेणेचा हक्कासह त्यांनी त्यांनी लिहुन घेणार : प्रियांका पोपट तेली , (खाता क्रमांक :-3351)गट/सर्व्हे क्रमांक 438 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. फलटण2 जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2704 दिनांक 03/05/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.