Ferfar #2834 · शिंदेनगर
फलटण, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 176
- Talathi
- महेश गजानन कुंभार
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा नातेपुते
गहाणखत लिहुन देणार : महेंद्र वामन भगत रा. शिंदेनगर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. फलटण2 यांचेकडील दस्त क्रमांक 7630-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 268000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 176 क्षेत्र 1.0950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेंद्र वामन भगत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 268000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार-शितल महेंद्र भगत (खाता क्रमांक :- 160) ,