Ferfar #2839 · शिंदेनगर
फलटण, सातारा · JSON
- Type
- स्थावर मालमत्ता जप्ती आदेश
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 55/1
- Talathi
- महेश गजानन कुंभार
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार- स्थावर मालमत्ता जप्ती आदेश
बँक/ संस्थेचे नाव – वसुली जप्ती व विक्री अधिकारी(लोकसेवक ) सातारा जिल्हा मध्यवर्ती सह बँक लि सातारा, जि सातारा
विशेष वसुली जप्ती व विक्री अधिकारी (लोकसेवक ) सातारा जिल्हा मध्यवर्ती सह बँक लि सातारा जि सातारा यांचेकडील जप्ती आदेश क्रं रिकव्हरी/एस .आर .ओ ,156/29/2026 दि 01/09/2026 आलेवरून सदरील संस्थेचे थकबाकीदार सभासद प्रतिवादी १. चारुशिला शरद निंबाळकर रा शिंदेनगर यांची बाजूस दाखल केलेले जमिन गट नं .55/1 क्षेत्र 0.60 हे आर वर महाराष्ट्र सहकारी संस्था. अधिनियम 1960 चे कलम 156 अन्वये व नियम 107 (10) (11ड ) अन्वये वसुली दाखला क्रं . 29 दि 16/03/2026 ला अनुसरून र रु 1647559/- चा स्थावर मालमत्ता जप्ती आदेश नोंद करणेबाबत कळविलेने सदर गट नं . 55/1 क्षेत्र 0.60 हे आर मधील इतर हक्कात सातारा जिल्हा मध्यवर्ती सह बँक लि सातारा यांचा र. रु 1647559/- चा स्थावर मालमत्ता जप्ती आदेश दाखल केला. विशेष वसुली जप्ती व विक्री अधिकारी(लोकसेवक ) सातारा जिल्हा मध्यवर्ती सह बँक लि सातारा यांचेकडील जप्ती आदेश व वसुली दाखला क्रं 29 दि 16/03/2026 वरून नोंद केली. जप्ती आदेश , वसुली दाखला व बॅंकेकडील दि 01/09/2026 रोजीचे पत्र आरटीएस फाईलिस दाखल असे.