सातबारा Watch

← गुणवरे

Ferfar #10360 · गुणवरे

फलटण, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
1102, 1106, 939
Talathi
सचिन पोपटराव माने
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : गुणवरे विविध कार्यकारी सहकारी संस्था लि.गुणवरे , लिहुन देणार : संजय गुलाबराव नाळे रा.गुणवरे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 939, 1102, 1106 क्षेत्र 2.04 वर रक्कम रुपये 2500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.