सातबारा Watch

← गुणवरे

Ferfar #10364 · गुणवरे

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
842, 845
Talathi
सचिन पोपटराव माने
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहुन देणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया कृषि शाखा फलटण लिहुन घेणार : भगवान सुभेदार गौंड यांनी सर्व्हे क्रमांक 842 वर फेरफार क्रमांक 3271 ने घेतलेला बोजा स्टेट बॅक ऑफ इडिया शाखा.फलटण रू.50000/- सर्व्हे क्रमांक 845 वर फेरफार क्रमांक 3271 ने घेतलेला बोजा स्टेट बॅक ऑफ इंडिया शेती शाखा - फलटण र.रू.50000/- सर्व्हे क्रमांक 845 वर फेरफार क्रमांक 1023 ने घेतलेला बोजा प्रतिज्ञपत्र - स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा फलटण र रू 1000/- र रू 1500/-21.4.79 र रू 1000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.