Ferfar #10371 · गुणवरे
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : गुणवरे विविध कार्यकारी सहकारी संस्था लि.गुणवरे ,
लिहुन देणार : धनाजी कृष्णा गौंड रा. गुणवरे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 984,985 क्षेत्र 2.1055 वर रक्कम रुपये 526375/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.