Ferfar #10378 · गुणवरे
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि सातारा शाखा गुणवरे तर्फे पोपट मनोहर कुंभार ,सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि सातारा शाखा गुणवरे तर्फे विकास अधिकारी पोपट मनोहर कुंभार
गहाणखत लिहुन देणार : धनाजी कृष्णा गौंड रा. गुणवरे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. फलटण2 यांचेकडील दस्त क्रमांक 8002-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1427000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 984, 985 क्षेत्र 2.0872 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनाजी कृष्णा गौंड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1427000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.