सातबारा Watch

← मुंजवडी

Ferfar #12351 · मुंजवडी

फलटण, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
631/1
Talathi
पांडुरंग हिंदुराव यादव
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्वराज नागरी सह पतसंस्था मर्या फलटण ता फलटण जि सातारा तर्फे इसम राहुल यशवंत काकडे गहाणखत लिहुन देणार : सचिन बाळासो पवार रा. मुंजवडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. फलटण2 यांचेकडील दस्त क्रमांक 7514-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 631/1 क्षेत्र 0.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन बाळासो पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.