Ferfar #12357 · मुंजवडी
फलटण, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 663/1
- Talathi
- पांडुरंग हिंदुराव यादव
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : हणमंतवाडी विकास सेवा सोसा लि हणमंतवाडी
लिहून घेणार : पांडुरंग बाजीराव गायकवाड
यांनी सर्व्हे क्रमांक : 663/1 तपशिल : दिनांक 11/08/2024 रोजी हणमंतवाडी वि.का.स. सेवा सोसा. लि. हणमंतवाडी (आसू), ता. फलटण चा पांडुरंग बाजीराव गायकवाड यांच्या नावे र.रु. 1000000/- कर्ज. - 11849
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.