Ferfar #1556 · तिरकवाडी
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार जावेद दगुभाई पठाण यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव फिरोजखान दगूभाई पठाण ऐवजी जावेद दगुभाई पठाण असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार फलटण यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.आरटीएस कावि/924/2026 दि.01/06/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 18/07/2019 मधील नोंदणी क्र.पी -1917520 अन्वये फिरोजखान दगूभाई पठाण ऐवजी जावेद दगुभाई पठाण असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .