Ferfar #1557 · तिरकवाडी
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : मातोश्री विविध कार्यकारी सह सेवा सोसायटी , भाडळी बु
लिहुन देणार : वैभव नारायण सोनवलकर रा. तिरकवाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 91,154/1,167, 90 क्षेत्र 0.59 वर रक्कम रुपये 1475000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.