Ferfar #4300 · मठाचीवाडी
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : मठाचीवाडी वि.का.स.सोसायटी लि मठाचीवाडी , .
लिहुन देणार : जयश्री बापूराव किसवे यांनी मठाचीवाडी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी कडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 650, 651, 657/1 वर रक्कम रुपये 275000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.