सातबारा Watch

← शेरेशिंदेवाडी

Ferfar #2049 · शेरेशिंदेवाडी

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
128/अ/1
Talathi
अमोल महादेव चव्हाण
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026 लिहून देणार : छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था मर्यादीत, पिंपोडे बु. लिहून घेणार : सुनिल लक्ष्मण बिचुकले , चंद्रभागा लक्ष्मण बिचुकले यांनी सर्व्हे क्रमांक : 128/अ/1 तपशिल : छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था मर्या.पिंपोडे बु !!शाखा कामोठे यांचा कर्जदार सुनिल लक्ष्मण बिचुकले सहकर्जदार चंद्रभागा लक्ष्मण बिचुकले यांचे हिश्यावर र.रु.2644907/- चा जप्ती आदेश - 1758 फेरफार क्रमांकाने घेतलेला जप्ती बोजा ची थकबाकीची रक्कम भरली असलेने मुळ बोजा कायम ठेवुन जप्ती आदेशाचा ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.