Ferfar #2052 · शेरेशिंदेवाडी
फलटण, सातारा · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-14 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 94
- Talathi
- अमोल महादेव चव्हाण
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार तात्याबा आनंदा किसवे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव तात्या आनंदा किसवे ऐवजी तात्याबा आनंदा किसवे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार फलटण यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1641/2026 दि.09/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 09/09/2026 मधील नोंदणी क्र.पी 26102145 अन्वये तात्या आनंदा किसवे ऐवजी तात्याबा आनंदा किसवे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .