सातबारा Watch

← शेरेशिंदेवाडी

Ferfar #2055 · शेरेशिंदेवाडी

फलटण, सातारा · JSON

Type
स्थावर मिळकत जप्ती आदेश रद्द
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
55
Talathi
अमोल महादेव चव्हाण
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार - स्थावर मिळकत जप्ती आदेश रद्द लिहून देणार : श्रीराम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.गोखळी लिहून घेणार : अनिता आप्पा दडस यांनी सर्व्हे क्रमांक : 55 तपशिल : श्रीराम ग्रा.बि.शे.सह पतसंस्था मर्या गोखळी र रु 170962/- अनिता आप्पा द्डस यांच्या हिश्याची जमीन जप्त - 1342 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील जा.क्र.18/2026 दिनांक 03/09/2026 व नमुना फॉर्म नं 4 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.