सातबारा Watch

← तावडी

Ferfar #2747 · तावडी

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
114
Talathi
आकाश केशव ढोमसे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : वसुली अधिकारी,गजानन ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या तावडी ता.फलटण लिहून घेणार : सुनिल ज्ञानदेव गायकवाड तर्फे म वा योगेश सुनिल गायकवाड रा.तावडी ता.फलटण यांनी मौजे तावडी येथील गट क्रमांक 114 वरील गजानन ग्रा बिनशेती सह पतसंस्था मर्या यांचे तावडी यांचेकडील फेरफार क्रमांक 1303 ने घेतलेला जप्ती बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील जा.क्र.716 दि 21/09/2026 रोजीचे (नमुना फॉर्म नं 4) स्थावर मिळकत जप्तीचा हुकुम रद्द दाखला दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.