सातबारा Watch

← तावडी

Ferfar #2748 · तावडी

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-04 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
114
Talathi
आकाश केशव ढोमसे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : वसुली व विक्री अधिकारी,श्री.भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या आदर्की ता.फलटण लिहून घेणार : सुनील ज्ञानदेव गायकवाड तर्फे म वा योगेश सुनिल गायकवाड रा.तावडी ता.फलटण यांनी मौजे तावडी येथील गट क्रमांक 114 वरील भैरवनाथ ग्रा.बी.शती सह.पतसंस्था यांचेकडील र.रु.55417/- फेरफार क्रमांक 1473 ने घेतलेला जप्ती बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील जा.क्र.एसआरओ/पत/184/26-27 प्रमाणे (नमुना फॉर्म नं 4) स्थावर मिळकत जप्तीचा हुकुम रद्द दाखला दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.