Ferfar #2751 · तावडी
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : मा.वसुली अधिकारी, गजानन ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या तावडी ता.फलटण
लिहून घेणार : योगेश सुनिल गायकवाड रा.तावडी ता.फलटण
यांनी मौजे तावडी येथील गट क्रमांक 109,114,115 वरील गजानन ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या तावडी यांचेकडील फेरफार क्रमांक 2655
ने घेतलेला जप्ती बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत पतसंस्थाचे मा.वसुली अधिकारी यांचेकडील जा.क्र.715 दि 21/09/2026 रोजीचे स्थावर मिळकत जप्तीचा हुकुम रद्द दाखला दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.