सातबारा Watch

← दुधेबावी

Ferfar #5695 · दुधेबावी

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
754, 755
Talathi
अंजली दिलीप धर्माधिकारी
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 लिहुन देणार : दुधेबावी विकास सेवा सोसा लि.दुधेबावी लिहुन घेणार : संगिता संजय दडस यांनी सर्व्हे क्रमांक 754 वर फेरफार क्रमांक 4273 ने घेतलेला बोजा दिनांक 17/01/2022 रोजी दुधेबावी विकास सेवा सोसायटी चा मारुती भैरु दडस यांच्या नावे र.रु.700000/- कर्ज. सर्व्हे क्रमांक 755 वर फेरफार क्रमांक 4273 ने घेतलेला बोजा दिनांक 17/01/2022 रोजी दुधेबावी विकास सेवा सोसायटी चा मारुती भैरु दडस यांच्या नावे र.रु.700000/- कर्ज. सर्व्हे क्रमांक 755 वर फेरफार क्रमांक 5031 ने घेतलेला बोजा मारुती भैरू दडस यांच्या हिश्यावर दुधेबावी विकास सेवा सोसायटी लि.दुधेबावी र रु 2300000 सर्व्हे क्रमांक : 754 तपशिल : मारुती दडस यांचे दुधेबावी वि.का.स.सो.इ.र.रु.500000/- दी.6/4/12 - 2658 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.