सातबारा Watch

← निरगुडी

Ferfar #3120 · निरगुडी

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
168, 426
Talathi
आश्विनी युवराज गायकवाड
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : ज्ञानदीप को-ऑप.क्रेडिट सोसा लि फलटण लिहून घेणार जामीनदार : हेमंत जोतीराम फाळके यांच्या सर्व्हे क्रमांक 168 व 426 वर ज्ञानदीप को ऑप क्रेडिट सोसायटी ली मुंबई शाखा फलटण यांचा फेरफार क्रमांक 3089 ने चढवलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत ज्ञानदीप को ऑप क्रेडिट सोसायटी ली मुंबई शाखा फलटण यांचेकडील दि.15/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.