सातबारा Watch

← निरगुडी

Ferfar #3123 · निरगुडी

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
468
Talathi
आश्विनी युवराज गायकवाड
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया कृषि विकास शाखा फलटण,ता फलटण जि.सातारा लिहून घेणार : अवचित श्रीपती सस्ते रा.निरगुडी यांनी स्टेट बँक शाखा फलटण र.रु.10,000/-दि.27/1/82 रोजी 578 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया कृषि विकास शाखा फलटण यांचेकडील दिनांक 23/10/2023 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.