Ferfar #1531 · मांडवखडक
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : मांडवखडक विविध कार्यकारी सह सेवा सोसायटी लि मांडवखडक
लिहून घेणार : बाजीराव बाबुराव जाधव यांनी
सर्व्हे क्रमांक : 112 तपशिल : दिनांक 11/03/2025 रोजी मांडवखडक विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मांडवखडक चा बाजीराव बाबुराव जाधव यांच्या नावे र.रु. 764250/- कर्ज. - 1406
सर्व्हे क्रमांक : 53/अ तपशिल : दिनांक 11/03/2025 रोजी मांडवखडक विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मांडवखडक चा बाजीराव बाबुराव जाधव यांच्या नावे र.रु. 764250/- कर्ज. - 1406
सर्व्हे क्रमांक : 53/ब तपशिल : दिनांक 11/03/2025 रोजी मांडवखडक विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मांडवखडक चा बाजीराव बाबुराव जाधव यांच्या नावे र.रु. 764250/- कर्ज. - 1406
या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे