Ferfar #1533 · मांडवखडक
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
मा तहसिलदार सो फलटण यांचेकडील पत्र क्र आरटीएस/कावि/1402/2026 आलेवरून व साईश संजय बनकर यांनी अर्ज दिलेवरून मौजे मांडवखडक येथील गट नं 213/1,212/1,232/1,232/3 मध्ये मा. उपविभागीय अधिकारी फलटण यांचेकडील आदेश क्र आरटीएस/रिव्हिजन/37/2012 मधील रिव्हिजन अर्ज अशंत मान्य करणेत येऊन फेरफार नं 310 रद्द करणेत आला असून त्याची नोंद फेरफार नं 1171 ने करून मूळ खातेदार यांचे नाव कब्जेदार घेण्यात आले परंतु इतर अधिकारात फेरफार नं 310 प्रमाणे आलेली नावे फेरफार नं 1171 प्रमाणे कमी करायची राहून गेलेने संगणकीकृत 7/12 सदरी दिसून येत आहेत.तरी इतर अधिकारात असणारी विमल हणमंत नाळे व कासाबाई गंगाराम बनकर (मयत)ही नावे कमी करणेची नोंद केली. नोंद पत्रावरून केली.कागदपत्रे दप्तरी दाखल केली असे.