Ferfar #1537 · मांडवखडक
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026ताबेगहाणखत
लिहून घेणार : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि सातारा शाखा निरगुडी
लिहून देणार : दिपक बापू बागल रा.मांडवखडक यांनी सहदुय्यम निबंधक वर्ग 2 फलटण 1 यांचेकडील पुस्तक क्रमांक 1 पुरवणी भाग 07 वालम क्रमांक 07 चे 28 ते 39 पृष्ठावर 261 क्रमांकावर दिनांक 30/11/2023 रोजी फाईल केली असून त्याप्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 22, 152, 162, 208, 209, 220, 9 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा.व्यवस्थापक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि सातारा शाखा निरगुडी यांचेकडील ताबेगहाणखत व प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.