Ferfar #8400 · गिरवी
फलटण, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1136
- Talathi
- सचिन दत्तात्रय धोत्रे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : सौ शारदादेवी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्या गिरवी
लिहून घेणार : राजेंद्र बाजीराव कदम यांनी
सर्व्हे क्रमांक : 1136 तपशिल : राजेंद्र याने सौ.शारदादेवी विकास सो.इकरार र रू 200000/- - 4586
या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.