Ferfar #8402 · गिरवी
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : गिरवी विविध कार्यकारी सह सेवा सोसायटी लि गिरवी
लिहून घेणार : आनंदा यदु क्षिरसागर/जाधव यांनी
सर्व्हे क्रमांक : 101 तपशिल : गिरवी विकास सो इकरार र.रु.80000/- दि.2/9/02 - 4097
सर्व्हे क्रमांक : 101 तपशिल : गिरवी विकास सो इकरार र रू 35000/- - 4268
सर्व्हे क्रमांक : 142 तपशिल : गिरवी विकास सो इकरार - 4097 र रू 80000/-दि 2/9/02 - 4097
सर्व्हे क्रमांक : 142 तपशिल : गिरवी सो इकरार र रू 35000/- - 4264
सर्व्हे क्रमांक : 169 तपशिल : गिरवी विकास सो इकरार - 4097 र रू 80000/-दि 2/9/02 - 4097
या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मल्हारी आनंदराव जाधव यांनी सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.