सातबारा Watch

← गिरवी

Ferfar #8403 · गिरवी

फलटण, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
257/1, 257/4, 262
Talathi
सचिन दत्‍तात्रय धोत्रे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : ज्योतिर्लिंग विविध कार्यकारी सह सेवा सोसायटी मर्या निरगुडी लिहुन देणार : विमल संभाजी सस्ते रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 257/1, 257/4, 262 क्षेत्र 2.56 वर रक्कम रुपये 6400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.