Ferfar #8404 · गिरवी
फलटण, सातारा · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 489/2
- Talathi
- सचिन दत्तात्रय धोत्रे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : ज्योतिर्लिंग विविध कार्यकारी सह सेवा सोसायटी मर्या निरगुडी
लिहुन देणार : पल्लवी संतोष सस्ते रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 489/2 क्षेत्र 0.89 वर रक्कम रुपये 2300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.