Ferfar #1986 · शेरेचीवाडी (ढवळ )
फलटण, सातारा · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 34
- Talathi
- ईश्वरसिंग न्यालसिंग नागलोत
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहुन घेणार : ढवळ कार्यकारी सह.सोसायटी, ढवळ
लिहुन देणार : नितीन मधुकर शिंदे रा. शेरेचीवाडी (ढवळ ) यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 34 क्षेत्र 0.8700 वर रक्कम रुपये 1025000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.