Ferfar #7479 · हिंगणगांव
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : मह/3/जमीन/फ/वीमा.प./शाजवा/ई कॉम्प्युटर नं.2282140/2025
आदेश दिनांक : 07/08/2026
मा.जिल्हाधिकारीसो सातारा यांचेकडील आदेश क्रमांक मह/3/जमीन/फ/वीमा.प./शाजवा/ई कॉम्प्युटर नं.2282140/2025 दिनांक 07/08/2026 ने शहीद वीर जवान चंद्रकांत बळीराम भोईटे यांचे कायदेशीर वारस वीरमाता श्रीमती प्रभावती बळीराम भोईटे रा.तडवळे सं.वाघोली ता.कोरेगाव जि.सातारा यांना मौजे हिंगणगाव ता.फलटण जि.सातारा येथील गट नंबर 820 क्षेत्र 0.52 व गट नंबर 1637 क्षेत्र 0.53 हे आर हि सरकारी जमीन शेती प्रयोजनासाठी मंजूर करणेत आलेने आदेशातील 1 ते 15 अटी व शर्ती अर्जदार यांनी मान्य केलेवरून तसेच उपाधीक्षक भूमि अभिलेख यांचेकडील मोजणी नकाशा शासकीय मो.र.नं.120484/2026 अबकड प्रमाणे ताबा दिलेवरून शहीद वीर जवान चंद्रकांत बळीराम भोईटे यांचे कायदेशीर वारस वीरमाता श्रीमती प्रभावती बळीराम भोईटे यांचे नाव मौजे हिंगणगाव ता.फलटण जि.सातारा येथील गट नंबर 820 क्षेत्र 0.52 व गट नंबर 1637 क्षेत्र 0.53 हे आर मध्ये दाखल केले व सदर 7/12 च्या इतर हक्कात प्रतिग्रहीता विषयांकित जमीन भोगवटादार वर्ग - 2 म्हणून धारण करतील वगैरे 15 अटी व शर्तींवर जमीन मंजूर करणेत आली आहे. असा शेरा दाखल केला.
मा.जिल्हाधिकारीसो सातारा यांचेकडील आदेश क्रमांक मह/3/जमीन/फ/वीमा.प./शाजवा/ई कॉम्प्युटर नं.2282140/2025 दिनांक 07/08/2026 प्रमाणे नोंद केली असे.आदेशाची प्रत आर टी एस फायलीस दाखल असे.