सातबारा Watch

← हिंगणगांव

Ferfar #7501 · हिंगणगांव

फलटण, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
1015
Talathi
दिपक शिवाजी धायगुडे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 नोंदीचा प्रकार : स्थावर मालमत्ता जप्ती आदेशाने मे.वसुली जप्ती व विक्री अधिकारी (लोकसेवक) सातारा जिल्हा मध्यवर्ती सह.बँक लि.सातारा यांचेकडील जप्ती आदेश जा.क्र.101/111/2024 दिनांक 20/10/2025 व सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा) सातारा जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन यांचेकडील वसुली दाखला क्र.111 दि.20/05/2024 दाखल झाले प्रमाणे सदर संस्थेचे कर्जदार अनिल नामदेव भोईटे यांचे थकबाकीसाठी त्यांचे मौजे हिंगणगाव येथील बाजूस दाखल ग.नं.च्या ७/१२ चे इतर हक्कात मे.वसुली जप्ती व विक्री अधिकारी तर्फे सातारा जिल्हा मध्यवर्ती सह बँक लि सातारा च्या वसुलीपोटी मालमत्ता जप्त अशी नोंद केली. वरील प्रमाणे कागदपत्रे फायलीस दाखल असे.