Ferfar #7503 · हिंगणगांव
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
नोंदीचा प्रकार : स्थावर मालमत्ता जप्ती आदेशाने
मे.वसुली जप्ती व विक्री अधिकारी (लोकसेवक) सातारा जिल्हा मध्यवर्ती सह.बँक लि.सातारा यांचेकडील जप्ती आदेश जा.क्र.101/191/2024 दिनांक 20/10/2025 व सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा) सातारा जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन यांचेकडील वसुली दाखला क्र.191 दि.20/05/2024 दाखल झाले प्रमाणे सदर संस्थेचे कर्जदार विठ्ठल जनार्धन भोईटे यांचे थकबाकीसाठी त्यांचे मौजे हिंगणगाव येथील बाजूस दाखल ग.नं.च्या ७/१२ चे इतर हक्कात मे.वसुली जप्ती व विक्री अधिकारी तर्फे सातारा जिल्हा मध्यवर्ती सह बँक लि सातारा च्या वसुलीपोटी मालमत्ता जप्त अशी नोंद केली. वरील प्रमाणे कागदपत्रे फायलीस दाखल असे.