Ferfar #3346 · कापशी
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026लिहून देणार :व्यवस्थापक (मनिष एम.बोरसे )प्रादेशिक कार्यालय पुणे दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटेव्ह बँक लिमिटेड
लिहून घेणार : शरयू अँग्रो इंडस्ट्रीज लि. मु.पो.कापशी ता फलटण जि सातारा
शरयू अँग्रो इंडस्ट्रीज लि. मु.पो.कापशी ता फलटण जि सातारा यांनी गट क्रमांक 231/ब वर फेरफार क्र.2388,1757,2068,2387,2473,2868,2087,3185 ने,गट क्र.232/ब वर फेरफार क्र 2388,1757,2068,2387,2473,2087,3185 ने , गट क्र.235/ब वर फेरफार क्र 2388,1757,2068,2387,2473,2087,3185 ने , गट क्र.236/1 वर फेरफार क्र 2388,1757,2068,2387,2473,2087,3185 , गट क्र.237/1 वर फेरफार क्र 2388,1757,2068,2387,2473,2087,3185 ने, गट क्र.237/2 वर फेरफार क्र 1757,2068,2473,2087,3185, गट क्र.241 वर फेरफार क्र 1812,2068,2387,2473,2087,3185 ने, गट क्र.242/ब वर फेरफार क्र 2388,1757,2068,2387,2473,2087,3185 ने, गट क्र.253/5 वर फेरफार क्र 2388,1757,2068,1846,2473,2087,3185 ने , गट क्र.253/4 वर फेरफार क्र 3185 ने, गट क्र.223 ,226,230,267,268,270,271,,272 वर फेरफार क्र 1757 ने दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटेव्ह बँक लिमिटेड प्रादेशिक कार्यालय पुणे यांचेकडून घेतलेले कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत व्यवस्थापक (मनिष एम.बोरसे )व्यवस्थापक प्रादेशिक कार्यालय पुणे दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटेव्ह बँक लिमिटेड यांचेकडील पत्र प्रा.का.पुणे/कायदा वसुली/फा.शरयू अँग्रो/1439/2026-27 दिनांक 29/08/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.