Ferfar #4194 · मिरगांव
फलटण, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 511
- Talathi
- माधवी सतिश सोनवणे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अर्जदार तात्याबा गणपत सरक यांनी अर्ज दिला कि मौजे मिरगाव येथील गट क्रमांक 511 वरील त्यांच्या हिस्स्याचे ला.ला.क्षेत्र 0.56 हेक्टर आर व पो ख.क्षेत्र 0.0133 वरती लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत त्यांची कायदेशीर पत्नी शोभा तात्याबा सरक यांच्या नावाची सहहिस्सेदार म्हणून नोंद व्हावी त्या अनुषंगाने माननीय उपजिल्हाधिकारी सो सातारा महसूल यांच्याकडील पत्र क्रमांक कुका कावि/670/225 comp. no.1399119 दिनांक 28/2/2025 अन्वये शंभर दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम तसेच महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग परिपत्रक क्रमांक एस १४/२१६८१६२ प्र क्र/४५८/ ल६ अन्वये मौजे मिरगाव येथील गट क्रमांक 511 वर त्यांचे क्षेत्रात तात्याबा गणपत सरक सोबत पत्नी शोभा तात्याबा सरक याची सहहिस्सेदार म्हणून नोंद केली अर्ज माननीय उपजिल्हाधिकारी सो सातारा महसूल यांच्याकडील पत्र व वरील पत्र पाहून नोंद केली वरील प्रमाणे कागदपत्र दप्तरी दाखल असे