Ferfar #9372 · वाठार (निंबाळकर)
फलटण, सातारा · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 537/1/2
- Talathi
- संतोष यशवंत पुंडेकर
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026
लिहुन देणार:-
किसन जगन्नाथ चव्हाण ,गणपत जगन्नाथ चव्हाण,धोंडीबा जगन्नाथ चव्हाण ,बनाबाई तुकाराम गायकवाड च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कुल मुखत्यार म्हणून उज्वला शिवाजी तरटे ,तानाजी नारायण तरटे ,स्वाती राजाराम तरटे यांचे गट/सर्व्हे क्रमांक537/1/2 खाता क्रमांक 2720 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण लागवडीलायक क्षेत्र 0.64 हे.आर.चौ.मी.हे त्यांनी
लिहुन घेणार :
(खाता क्रमांक :-5596)
उज्वला शिवाजी तरटे ,तानाजी नारायण तरटे ,स्वाती राजाराम तरटे (खाता क्रमांक :-5596) सामाईक खात्यात अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण लागवडीलायक क्षेत्र 0.64 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. फलटण2 जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 1451 दिनांक 04/03/2025 प्रमाणे रक्कम रुपये 675000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.अर्ज,सूची क्र.2 व खरेदीखता वरून नोंद केली असे