Ferfar #9373 · वाठार (निंबाळकर)
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि डेक्कन मर्चंड को ऑपरेटिव्ह बँक लि शाखा हडपसर तर्फे उषा विकास दिवेकर
गहाणखत लिहुन देणार : सुर्यकांत गुलाबराव हेळकर रा. वाठार (निंबाळकर) यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. फलटण2 यांचेकडील दस्त क्रमांक 7532-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 287/1, 295/1/1 क्षेत्र 0.7724 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुर्यकांत गुलाबराव हेळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
लिहून देणार कर्जदार विक्रम कॉर्पोरेशन प्रोप्रायटर तर्फे विक्रम सुर्यकांत हेळकर (खाता क्रमांक :- 528) ,