सातबारा Watch

← वाठार (निंबाळकर)

Ferfar #9374 · वाठार (निंबाळकर)

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
284/1/अ
Talathi
संतोष यशवंत पुंडेकर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : एलआयसी हाऊसिंग फायन्सास शाखा पुणे लिहून घेणार : सुर्यकांत गुलाबराव हेळकर यांनी सर्व्हे क्रमांक : 284/1/अ तपशिल : प्रमाणे विक्रम सुर्यकांत हेळकर ,सुर्यकांत गुलाबराव हेळकर यानी एलआयसी हौसिंग फायनान्स लिमिटेड शाखा पुणे ,एलआयसी हौसिंग फायनान्स लिमिटेड शाखा पुणे यांच्या कडुन रक्कम रुपये 89000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 9154 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक फलटण 2 रिकन्व्हेंस डीड दस्त क्रमांक-3375/2026 दिनांक 8/04/2026 यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.