सातबारा Watch

← वाठार (निंबाळकर)

Ferfar #9375 · वाठार (निंबाळकर)

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
284/1/अ, 284/2
Talathi
संतोष यशवंत पुंडेकर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : अक्सीस फायनान्स लिमिटेड शाखा पुणे लिहून घेणार : सुर्यकांत गुलाबराव हेळकर यांनी सर्व्हे क्रमांक : 284/1/अ तपशिल : सुर्यकांत गुलाबराव हेळकर, विक्रम सुर्यकांत हेळकर यांनी अँक्सीस फायनान्स लि. तर्फे संचालक हर्ष अरोरा यांचेकडून र.रु. 48400000/- कर्ज घेऊन गहाणखत करून दिले. - 8374 सर्व्हे क्रमांक : 284/2 तपशिल : सुर्यकांत गुलाबराव हेळकर, विक्रम सुर्यकांत हेळकर यांनी अँक्सीस फायनान्स लि. तर्फे संचालक हर्ष अरोरा यांचेकडून र.रु. 48400000/- कर्ज घेऊन गहाणखत करून दिले. - 8374 सर्व्हे क्रमांक : 284/1/अ तपशिल : विक्रम सुर्यकांत हेळकर,सुर्यकांत गुलाबराव हेळकर यांनी अँक्सीस फायनान्स लि. तर्फे संचालक हर्ष अरोरा यांचेकडून र.रु. 243000000/-कर्ज घेऊन गहाणखत करून दिले. - 8120 सर्व्हे क्रमांक : 284/2 तपशिल : विक्रम सुर्यकांत हेळकर,सुर्यकांत गुलाबराव हेळकर यांनी अँक्सीस फायनान्स लि. तर्फे संचालक हर्ष अरोरा यांचेकडून र.रु. 243000000/-कर्ज घेऊन गहाणखत करून दिले. - 8120 सर्व्हे क्रमांक : 284/1/अ तपशिल : सुर्यकांत गुलाबराव हेळकर, विक्रम सुर्यकांत हेळकर यांनी अँक्सीस फायनान्स लि.तर्फे संचालक हर्ष अरोरा यांचेकडून र.रु. 155700000/-कर्ज घेऊन गहाणखत करून दिले. - 8173 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक फलटण 2 यांचेकडील रिकन्व्हेंस डीड दस्त क्रमांक 2821/2025 दिनांक 7/5/2025 आलेवरून दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.