सातबारा Watch

← वाठार (निंबाळकर)

Ferfar #9378 · वाठार (निंबाळकर)

फलटण, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
447/अ
Talathi
संतोष यशवंत पुंडेकर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अधिकारी : इतर आदेश क्रमांक : जा.क्र.39/वसुली 9/2026 आदेश दिनांक : 07/09/2026 वसुली अधिकारी,नागेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मर्या बावडा ता.खंडाळा जि.सातारा यांचेकडील जा. क्र. 39/ वसुली 9/2026 दिनांक 07/09/2026 लगत लगत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101/127/2025 अन्वये नागेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मर्या बावडा ता.खंडाळा जि.सातारा चे कर्जदार मंगल गोविंद गंगातीरे यांच्यासाठी जामीनदार रत्ना गोविंद चौधरी यांच्या हिस्स्यावर यांचे विरुध्द महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६१, नियम १०७ (११) अन्वये, वसुली प्रमाणपत्र 127 दि. 28/03/2025 नुसार जामीनदार मालकीच्या बाजूस दाखल केलेल्या जमिनीच्या गट नंबर447/अ प्लॉट नं.18 वर जप्ती आदेश दाखल करणेबाबत कळविलेने सदर ग.नं. वर इतर हक्कात र.रु.102995/- चा जप्ती आदेश दाखल केला. विशेष वसुली अधिकारी यांचेकडील जप्ती आदेश फॉर्म नं.3 चा जा .क्र.39/वसुली 9/ 2026 लगत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101/127/2025 अन्वये दाखल आदेश वरून नोंद केली. जप्ती आदेश आरटीएस फाईलीस दाखल असे. 447/अ पैकी/प्‍लॉट नं 18