सातबारा Watch

← वाठार (निंबाळकर)

Ferfar #9381 · वाठार (निंबाळकर)

फलटण, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
362
Talathi
संतोष यशवंत पुंडेकर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : आरटीएस/कीरकोळ अर्ज 99/2025 eqcourt case no.00078/2025 आदेश दिनांक : 29/06/2026 मा उपविभागीय अधिकारी फलटण यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कीरकोळ अर्ज 99/2025 अन्वये मौजे वाठार निंबाळकर येथील फेरफार क्रमांक 1405 हा गटनंबर 362 करिता रद्द करण्यात येत आहे.आदेशातील मुद्दा क्रमांक 3 मध्ये गटनंबर 362 वर वादी व प्रतिवादी यांनी संयुक्तपणे दाखल केलेले तडजोड पुरसीस मधील अटी व वाटपाचा तपशील पुढील प्रमाणे 1)कल्पना मनोहर सोनवणे (खाता क्रमांक 5586 ) गटनंबर 362 क्षेत्र : 0.0766 आकरणी : 0.19 पैसे 1)माया रमेश निकाळजे 2)सावित्रा दादा मोहिते 3) दत्ता दादा मोहिते 4)छाया आनंदा कांबळे मयत वारस 4 अ)आनंदा बाबु कांबळे 4 ब) प्रशांत आनंदा कांबळे 4 क)पुनम बाळु खुंटे 5)जया आनंदा लोंढे 6)संगीता भीमा लोंढे 7)गौरी सचिन तावरे (खाता क्रमांक 5587 ) गटनंबर 362 वादी 1 ते 7 सामाईक क्षेत्र 0.0767 आकारणी 0.19 पैसे 1)संपत बाबु मोहिते 2) संजय बापू मोहिते 3) सुभाष बापू मोहिते 4) रंजना बाबा कडाळे 5) लालासो तुकाराम मोहिते 6) दिपक तुकाराम मोहिते 7) ताराबाई तुकाराम मोहिते 8) अंजना आप्पा वाघमारे संतोष पोपट मोहिते मयत वारस 9 अ) पल्लवी संतोष मोहिते 9 ब) सोहम संतोष मोहिते 9 क) साक्षी संतोष मोहिते 10) प्रशांत पोपट मोहिते 11) अनिल बाळू मोहिते 12) सुनिल बाळू मोहिते 13) शांताबाई बापू मोहिते 14) सुनिता प्रदिप खरात (खाता क्रमांक 5589 ) गटनंबर 362 प्रतिवादी 1 ते 14 समाईक क्षेत्र : 0.0767 आकरणी : 0.19 पैसे येणेप्रमाणे गटनंबर 362 मध्ये तडजोड पूरसीस वाटपाप्रमाणे 7/12 कब्जेदार सदरी नावे दाखल केली. फेरफार क्रमांक 1405 हा गटनंबर 362 करिता रद्द केल्यामुळे त्यामधील वारसाची कब्जेदार सदरी व इतर अधिकारातील नावे कमी केली. मा उपविभागीय अधिकारी फलटण यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस/किरकोळ अर्ज 99/2025 eqcourt case no.00078/2025 वरून नोंद केली असे.आरटीएस फाईल दप्तरी दाखल असे.