सातबारा Watch

← को-हाळे

Ferfar #1305 · को-हाळे

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-15 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
263, 280, 314, 97
Talathi
दिपाली राजाराम शिंदे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहुन देणार : आय दि बीआय बँक लिहुन घेणार : सुरेखा भिमराव खलाटे यांनी सर्व्हे क्रमांक 263 वर फेरफार क्रमांक 297 ने घेतलेला बोजा र. रु. 12000/- सर्व्हे क्रमांक 280 वर फेरफार क्रमांक 197 ने घेतलेला बोजा र.रु. 12000/- मु. व. 42 महिने कृषीकर्ज सर्व्हे क्रमांक 314 वर फेरफार क्रमांक 197 ने घेतलेला बोजा शाखा फलटण र रू 12000/- मु व 42 महिने कृषी कर्ज सर्व्हे क्रमांक 97 वर फेरफार क्रमांक 197 ने घेतलेला बोजा शाखा:- फलटण र रू 12000/-मु व 42 कृषी कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.