सातबारा Watch

← बिबी

Ferfar #3013 · बिबी

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
552
Talathi
दिपक शिवाजी नलगे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक कृषी व्यवसायिक शाखा फलटण लिहून घेणार : कोकीळा ताराचंद बोबडे यांनी सर्व्हे क्रमांक : 552 तपशिल : भारतीय स्टेट बँक ए.डी.बी. शाखा फलटण र रु ६४००००/- कोकिळा ताराचंद बोबडे यांचे - 1815 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक कृषी व्यवसायिक शाखा फलटण यांचेकडील दिनांक :-०५/१०/२०२६ रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.