Ferfar #3015 · बिबी
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 499, 495, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला महिपती बुवासो बोबडे अपाक कुसुम यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्या वरील जन्म दिनांक :-८/५/१९७३ वरून कमी केला.