सातबारा Watch

← बिबी

Ferfar #3016 · बिबी

फलटण, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
113, 144, 627, 655, 657, 658, 659, 665, 765, 766, 782, 785, 787, 843, 921, 927
Talathi
दिपक शिवाजी नलगे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : बिबी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि, बिबी लिहुन देणार : संजय संपत बोबडे रा. बिबी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 113, 144, 627, 655, 657, 658, 659, 665, 765, 766, 782, 785, 787, 843, 921, 927 क्षेत्र 3.06 वर रक्कम रुपये 1075000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.