Ferfar #3019 · आळजापूर
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
मा. तहसिलदारसो फलटण यांचेकडील पत्र क्र.आरटीएस/कावि/1687/2026 दिनांक 09/10/2026 नुसार मौजे आळजापूर येथील गट नंबर 570 मधील कब्जेदार सदरी असलेली लँड मॉरगेज बँक कराड ही नोंद कमी करून इतर हक्कात असलेली भिकू कृष्णा नलवडे,भैरवनाथ कृष्णा नलवडे,शालन हणमंत रणवरे,हौसाबाई कृष्णा नलवडे यांचे नावे आठ आणे क्षेत्र तसेच गुलाबराव दिनकरराव नलवडे यांचे नावे आठ आणे क्षेत्र यांची नावे कब्जेदार सदरी दाखल केली.
मा. तहसिलदारसो फलटण यांचेकडील पत्र क्र.आरटीएस/कावि/1687/2026 दिनांक 09/10/2026 तसेच सातारा जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या.सातारा यांचेकडील पत्र दिनांक 10/02/2025 वरून नोंद केली.पत्र फाईलीस दाखल असे.