सातबारा Watch

← आळजापूर

Ferfar #3022 · आळजापूर

फलटण, सातारा · JSON

Type
आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
244, 244/1, 244/2, 244/3, 244/4
Talathi
अश्विनी अनिल क्षीरसागर
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक : आरटीएस/कावि/१६४९/२०२६/2026 दिनांक : 06/10/2026 अन्वये बिनशेती आदेश झाल्याने खालील स.क्र./ ग.क्र. मधील क्षेत्र रुपांतरीत झाले असलेले नवीन सातबारा अस्तित्वात आणणे आवश्यक आहे त्या प्रमाणे मूळ ७/१२ बंद करून खलील प्रमाणे नवीन पोट हिस्से तयार केले . जुना ७/१२ बंद करून नवीन ७/१२ तयार करण्यास मान्यता दिलेली यादी : जुना ७/१२ : सर्व्हे क्रमांक : 244 लागवडीयोग्य क्षेत्र : 5.2800 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.1500 नवीन ७/१२ : सर्व्हे क्रमांक : 244/1 एन.ए. क्षेत्र : 239.8421 एकक:आर.चौ.मी खाता क्रमांक : 2459 नाव : विलास नामदेव नलवडे क्षेत्र : 239.8421 आकरणी : 119.92 नाव : बापुसो नामदेव नलवडे सर्व्हे क्रमांक : 244/2 एन.ए. क्षेत्र : 29.8634 एकक:आर.चौ.मी खाता क्रमांक : 2459 नाव : विलास नामदेव नलवडे क्षेत्र : 29.8634 नाव : बापुसो नामदेव नलवडे सर्व्हे क्रमांक : 244/3 एन.ए. क्षेत्र : 30.0845 एकक:आर.चौ.मी खाता क्रमांक : 2462 नाव : महाराष्ट्र शासन क्षेत्र : 30.0845 सर्व्हे क्रमांक : 244/4 लागवडीयोग्य क्षेत्र : 2.3650 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.0671 खाता क्रमांक : 2448 नाव : कविता अविनाश नलवडे क्षेत्र : 1.1825 आकरणी : 3.19 पोटखराबा : 0.0336 खाता क्रमांक : 2449 नाव : प्रियांका मुकेश नलवडे क्षेत्र : 1.1825 आकरणी : 3.19 पोटखराबा : 0.0335 वरील आदेशाप्रमाणे नवीन ७/१२ सुरु करणेत आले व मूळ ७/१२ वर ७/१२ बंद केला आहे असा शेरा नमूद करुन गाव दफ्तरी नोंद घेतली. मा.उप अधीक्षक भूमी अभिलेख फलटण यांचेकडील क्र.कमी जास्त पत्रक जा.क्र ७९४ /२६ दिनांक :-३०/०३/२०२६ प्रमाणे नोंद केली.मा.तहसिलदार सो फलटण यांचे कडील क्र.आरटीएस/कजाप/एस आर/०६/२०२६ दिनांक :-०९/०४/२०२६ व मा.उप अधीक्षक भूमी अभिलेख फलटण यांचेकडील क्र.कमी जास्त पत्रक जा.क्र ७९४ /२६ दिनांक :-३०/०३/२०२६ प्रमाणे नोंद केली.